शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

भाजपची राज्यसभेतील सदस्यसंख्या ९५ पर्यंत खाली; सात खासदार निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 12:31 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर राष्ट्रपतींना नव्याने शिफारशी करण्यावर विचार करतील, असे संकेत मिळत आहेत.

हरिश गुप्तानवी दिल्ली : २०१६ मध्ये राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केल्यानंतर भाजपमध्ये गेलेले छत्रपती संभाजीराजे बुधवारी राज्यसभेतून निवृत्त झाले असून, यानंतर सभागृहातील भाजपची सदस्यसंख्या ९५ पर्यंत खाली आली आहे. त्यांच्यापूर्वी मागील दोन आठवड्यांत सहा आणखी नामनिर्देशित खासदार निवृत्त झाले होते. राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या १२ खासदारांपैकी पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता व त्यापैकी चार जण निवृत्त झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर राष्ट्रपतींना नव्याने शिफारशी करण्यावर विचार करतील, असे संकेत मिळत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्याशिवाय राज्यसभेतून निवृत्त झालेले सहा खासदार पुढीलप्रमाणे आहेत - स्वपन दासगुप्ता (पत्रकार), रूपा गांगुली (चित्रपट), डॉ. नरेंद्र जाधव (महाराष्ट्र), एम. सी. मेरी कोम (क्रीडा), सुरेश गोपी (चित्रपट) आणि डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी (राजकारण).

  • हिंदुत्व आणि भाजपसाठी त्यांचे योगदान लक्षात घेऊन डॉ. स्वामी यांना पुन्हा नामनिर्देशित करावे, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विचारप्रवाह आहे. 
  • आगामी काही महिन्यांत होणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत नवनियुक्त खासदार सहभाग नोंदवणार असल्यामुळे नामनिर्देशन प्रक्रियेला गती द्यावी लागणार आहे.  

लवकरच द्वैवार्षिक निवडणुकांची अपेक्षासात रिक्त जागांशिवाय आणखी ९ जागा रिक्त असल्यामुळे राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या जी २४५ असते, ती २२९ पर्यंत खाली आली आहे. या पोटनिवडणुकांबरोबरच येत्या जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या ५५ जागांसाठी लवकरच द्वैवार्षिक निवडणुका घेतल्या जाण्याची अपेक्षा आहे

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी