शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टर प्लॅन! इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं भाजपत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 3:49 PM

"आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपत सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपत प्रवेश घेऊ शकतात."

देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीत व्यस्त दिसत आहेत. एकिकडे विरोधी पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसुद्धा वाढताना दिसत आहे. एका वृत्त वाहिणीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला इतर पक्षांचे नेते पक्षात सामील करून घेण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन आहे.

यासंदर्भात एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सपा आमदार दारा सिंह चौहान भाजपमध्ये सामील झाले आहेत. सुभासपा अध्यक्ष ओपी राजभरही आता भाजपसोबत आहेत. याशिवाय, 24 जुलैला सपा आणि आरएलडीचे अनेक नेते भाजपत सामील होतील.

हे नेते होऊशकतात भाजपत सामील -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपत सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपत प्रवेश घेऊ शकतात. सपा नेते जगदीश सोनकर, सपा नेते सुषमा पटेल, गुलाब सरोज आणि माजी आमदार अंशुल वर्मा हे देखील भाजपत सामील होऊ शकतात. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक