शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

"2024च्या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-3 अर्थव्यवस्था बनणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 15:01 IST

...यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे दिसून येते, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सामान्य नागरिकांच्या मनात गॅरंटी म्हणताच चार प्रमुख मानदंड उभे राहतात. या चार मानदंडांवर जे सिद्ध होतात, ते गॅरंटीचा आधार बनतात. हे चार मानदंड म्हणजे, नीती, नीयत, नेतृत्व आणि काम करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आम्ही तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. तेलंगानामध्ये भाजपच्या मतांत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे दिसून येते, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सुरत विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे आणि सूरत डायमंड एक्सचेन्जचे अर्थात सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-3 अर्थव्यवस्था बनेल - मोदी म्हणाले, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, गेल्या 10 वर्षांत भारत 10व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकाची आर्थ शक्ती बनला आहे. आता मोदीने, आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप-3 इकोनॉमी माध्ये सहभागी होईल, अशी गॅरंटी देशाला दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे.

सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्ग फुट पेक्षाही अधिक विस्तीर्ण -पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या सूरत डायमंड एक्सचेन्ज अथवा 'सूरत डायमंड बोर्स' जी इमारत आता जगातील सर्वात मोठे ऑफीस बनली आहे. यापूर्वी हा बहुमान पेंटागॉनला होता. सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्ग फुट पेक्षाही अधिक विस्तीर्ण आहे. ही इमारत सूरत शहराजवळील खजोद गावात उभारण्यात आली आहे. सूरत हिऱ्यांच्या उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा