शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजीच भाजपाने मिळविले बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:50 IST

भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते.

नवी दिल्ली : बरोबर पाच वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी म्हणजे १६ मे २0१४ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने केंद्रातील सत्ता मिळविली. त्यातही महत्त्वाचे म्हणजे १९८४ नंतर प्रथमच कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल २0१४ साली दिली.भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर १९८९ पासून २00९ पर्यंत जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही. त्यामुळे या काळात आलेली सर्व सरकारे आघाडीची होती. त्यामुळे २0१४ साली भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत महत्त्वाचे मानले जाते. २०१४ साली भाजपाला २८२ जागांवर विजय मिळाल्याचे संध्याकाळी स्पष्ट झाले. तर सलग १0 वर्षे मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या ४४ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांचे उमेदवार केवळ १५ जागांवरच विजयी झाले.१५ लाखांची भुरळया निवडणुकीत भाजपने अतिशय पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर केला. ‘अच्छे दिन आएंगे’, ‘अब की बार, मोदी सरकार’ आदी घोषणांनी तसेच प्रत्येकाला खात्यात १५ लाख जमा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाने लोकांना त्यावेळी भुरळ घातली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा