शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बीजेपीच्या महिला नेत्यानं सेक्रेटरीस चपलेन हाणलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 18:27 IST

हरियाणातील हिसार येथील मार्केट कमिटीमध्ये सोनाली फोगाट पोहोचल्या होत्या. त्यावेळी, काही कारणावरुन मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीसोबत त्यांचा वाद झाला.

हिसार - भाजपा नेत्या आणि टीकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना चारचौघात चपलेनं मारहाण केली आहे. सोशल मीडियावर सोनाली यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनाली यांनी चपलेसह त्यांना थप्पडही लगावली आहे. असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे फोगाट यांनी कमिटीच्या सेक्रेटरीवर हल्लाबोल केला. तेथील उपस्थितांनीच हा व्हिडिओ शूट केला आहे. 

हरियाणातील हिसार येथील मार्केट कमिटीमध्ये सोनाली फोगाट पोहोचल्या होत्या. त्यावेळी, काही कारणावरुन मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीसोबत त्यांचा वाद झाला. शब्दा-शब्दातील हे भांडण वाढल्याने, सोनाली यांनी थेट सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना कानशिलात लगावली. त्यानंतर, आपल्या पायातील चप्पल काढून त्यांना मारहाण केली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सोनाल यांचा आवाज ऐकायला येत आहे. 'आप किस तरह से ऐसी बात कर सकते है'... असं त्या व्हिडिओत म्हणत आहेत.

मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीने त्यांच्याशी गैरवर्तन केले, असा आरोप सोनाली यांनी केला आहे. त्यामुळए, संताप अनावल झाल्याने सोनाली यांनी थेट चपलेचा वापर करुन सेक्रेटरीला मारहाण केली. हरियाणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सोनाली फोगाट यांनी आदमपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भजनलालचे सुपुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. सोनाली फोगाट या टीकटॉक स्टार असून टीकटॉकवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणा