शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात प्रत्येक घरी पाचवेळा भेट देणार भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:32 IST

लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करताना भारतीय जनता पक्षाने सर्वच बूथ प्रमुखांच्या बैठका सुरू करण्यावर भर दिला आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करताना भारतीय जनता पक्षाने सर्वच बूथ प्रमुखांच्या बैठका सुरू करण्यावर भर दिला आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हे स्वत: उत्तर प्रदेशातील सर्व बूथ प्रमुखांची भेट घेतील आणि महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करतील. यानंतर अन्य राज्यातही अशी मोहीम राबविली जाणार आहे. निवडणुकीआधी देशातील प्रत्येक राज्यात मतदारांकडे किमान पाचवेळा भेट देता येईल,असा कार्यक्रम राबविण्याचा भाजपचा संकल्प आहे. यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येईल. हेच कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्याचे काम करणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांसह ज्या अन्य राज्यात लोकसभेच्या मोठ्या संख्येने जागा आहेत, अशा ठिकाणी ही मोहीम लवकर राबविण्यात येणार आहे. कमी जागा असलेल्या राज्यांमध्ये निवडणूक जवळ आल्यानंतर योजना राबविली जाईल. या कार्यात मतदार यादीचे एक पान सांभाळण्याची कार्यकर्त्यावर सर्वाधिक जबाबदारी असेल.मतदानासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आखण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येकाने मतदान करावे, ही पाचवेळा घरोघरी भेट देण्यामागील योजना आहे. याशिवाय मागच्या निवडणुकीत कोणत्या मतदाराने मत दिले नव्हते, त्याचे कारण काय, हे देखील शोधण्याचे काम भाजप कार्यकर्ते करतील, असे या पदाधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शहा