शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रवेशासाठी ‘ओपन डोअर पॉलिसी’ संपवणार; बाहेरील लोकांना प्रवेशासाठी छाननी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:40 IST

उत्तर प्रदेशात मागील वर्षी ऑगस्टमध्ये ओपन डोअर पॉलिसी समाप्त करण्यात आली होती.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : पक्षातील निष्ठावंत आणि दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वाढती नाराजी लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने अखेर पक्षात प्रवेशासाठी कोणतेही “ओपन डोअर पॉलिसी” न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

उत्तर प्रदेशात मागील वर्षी ऑगस्टमध्ये ओपन डोअर पॉलिसी समाप्त करण्यात आली होती. त्यामुळे इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्वांची छाननी करण्यासाठी राज्य शाखेने एक उच्चाधिकार समिती स्थापन केली. याच धर्तीवर आता पक्ष नेतृत्वाने हे धोरण स्वीकारण्याचे ठरविले असून त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार  आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या नेत्यांची छाननी करण्यासाठी एक पॅनल तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

गुणवत्ता तपासण्यासाठी घेतला निर्णय - २०१४ पासून भाजपने ओपन डोअर पॉलिसी स्वीकारल्यानंतर नाराजी निर्माण झाली आहे. तथापि, भाजपने गत दहा वर्षांत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या नेत्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी भाजपने छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. - या नेत्यांच्या प्रवेशावर बंदी नाही. परंतु या विशेष समितीद्वारे योग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेशास परवानगी दिली जाईल. - या समितीने हिरवा कंदील दिल्यानंतरच अन्य पक्षांतील नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. - या समितीची ६ जानेवारी रोजी प्रथमच बैठक होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण