शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला हरियाणात विजयाची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:17 IST

बिगर जाट मतांकडे लक्ष केंद्रीत; लोकसभेला जिंकल्या होत्या सर्व १0 जागा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील विजयी कामगिरीमुळे हरयाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेत विजय होईल, अशी खात्री वाटत आहे.२०१४ मध्ये हरयाणामध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदाच भाजपने सरकार स्थापन केले. या पक्षाने हरयाणामधील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकल्या. त्यापैकी नऊ विजेत्यांनी १,६०,००० ते ६,५०,००० जादा मते घेत एकूण मतदानापैकी ५८ टक्के मते खेचली. विरोधकांमधील अंतर्गत कुरबुरी आणि परस्पर विरोधाचा आणि जातीय दुफळीचा मोठा फायदा भाजपने बहुमत खेचून घेण्यासाठी घेतला.प्रादेशिक विरोधकांचे प्रभावी अस्तित्वच दिसून आले नाही. मनोहरलाल खट्टर यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे जाट जमातीच्या मुख्यमंत्र्यांचे १८ वर्षे असलेले वर्चस्व संपले. त्यापूर्वी १९९१ मध्ये भजनलाल हेच एकमेव बिगर जाट मुख्यमंत्री होते. १९९६ ते २०१४ पर्यंत बन्सीलाल, ओमप्रकाश चौटाला आणि भूपिंदरसिंग हुड्डा या जाट धर्मियांनीच राज्याचे नेतृत्व केले. एकूण लोकसंख्येत २५ टक्के वाटा असलेले जाट आणि बिगर जाट जाती जमाती यांनी हरियाणाच्या राजकीय वातावरणाची पाशर््वभूमी तयार केली आहे.चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात राज्यशास्त्र विषय शिकवणारे प्राध्यापक आशुतोष कुमार म्हणाले की, हरियाणामध्ये जाट आणि बिगर जाट यांच्यात स्पष्ट दुफळी आहे. विधानसभा निवडणुकीत हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे सिद्ध होईल.२०१६ नंतर बिगर जाट समुदायांना एकत्र बांधून ठेवणे ही एक महत्त्वपूर्ण घटना घडली. राखीव जागांच्या आंदोलनांमुळे रोहतक, सोनिपत, झज्जर, जिंद आणि भिवानी या क्षेत्रात जाळपोळ व हिंसाचार झाला. बिगर जाटांचेच यामध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या मतांचे तीव्र ध्रुवीकरण झाले.

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा