शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा काहीही म्हणो, मी शिवभक्त आणि खरेपणावर माझा विश्वास - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 20:33 IST

गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट दिली होती त्यावरुन त्यांना भाजपानं लक्ष्य केलं होत.

अहमदाबाद - मी शिवभक्त आहे आणि भाजपा काहीही म्हणो त्यानं मला फरक पडत नाही. माझा माझ्या खरेपणावर विश्वास आहे. असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट दिली होती त्यावरुन त्यांना भाजपानं लक्ष्य केलं होत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत होणार आहेत.

राहुल आज पाटन येथे पोहोचले. तत्पूर्वी मेहसाणा येथील बहुचरा जी मंदिरात राहुल यांनी पूजा केली. पाटन येथे मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त भूपेंद्र यादव यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी मंदिरांमध्ये जाऊन पूजा करत आहेत. हा संस्कृतीचा भाग आहे आणि चांगलं आहे. पण ही प्रवृत्ती आपोआप येते, केवळ निवडणुकांपुरती नाही. राहुल यांना सौराष्ट्रच्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेऊन आपल्या नवसृजन यात्रेला सुरुवात केली होती. एक हजार पायऱ्या चढून त्यांनी डोंगरावरच्या चामुंडा मातेचे दर्शनही घेतले होते.राहुल गांधी शनिवारी सकाळी अक्षरधाम मंदिरात गेले. त्यांनी मंदिरात भगवान स्वामीनारायण यांची पूजा केली आणि आपल्या तीन दिवसीय दौ-याचा प्रारंभ केला. या दौ-यात ते सहा जिल्ह्यांत जाणार आहेत. शनिवारी त्यांनी उत्तर गुजरात भागात रोड शो केला आणि काही सभाही घेतल्या. काँग्रेस व जनतेच्या दबावामुळेच मोदी सरकारला जीएसटी कर कमी करावा लागला, असा दावा त्यांनी सभांत केला. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर देशभर एक वस्तू एक कर पद्धत लागू केली जाईल, सध्या पाच करांचा जो प्रकार आहे, त्यामुळे जनता भरडली जात आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी