शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 03:57 IST

६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली.

इटानगर : ६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली.भाजपच्या तीन उमेदवारांविरोधात कोणीच उभे न राहिल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात ५७ जागांसाठीच निवडणूक घेण्यात आली. जनता दल (युनायटेड) या पक्षाने सात, नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच, काँग्रेसने चार, पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशने (पीपीए) एक व अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत. या राज्यातील दापोरिजो, डुम्पोरिजो, रागा या तीन मतदारसंघांतील मतमोजणीस उशीर झाला होता.निवडणूक अधिकारी कोणाकडेही सूत्रे न देताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर गेले होते. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणीत सातत्य राहिले नाही.>तीन महिला जिंकल्याअरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत फक्त तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये गुम तायेंग, दासांग्लू पूल, जुम्मूम इते देवरी यांचा समावेश आहे. यंदा राज्यात विविध पक्षांनी एकूण ११ महिला उमेदवारांना तिकीट दिले होते.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arunachal Pradesh Assembly Election 2019अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2019