शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शांतता, विकासाला प्राधान्य दिले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:05 IST

काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे.

 जोनाई : भाजपने गत पाच वर्षांत आसाममध्ये शांती आणि विकास यावर भर दिला, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी एका सभेला संबोधित करताना व्यक्त केले. येथे एका सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आंदोलन, हिंसाचार, बॉम्बस्फोट, लोकांचे मृत्यू, संचारबंदी अशा घटना घडत होत्या. दहशतवाद वाढत होता. 

अमित शहा म्हणाले की, काँग्रसचे नेते राहुल गांधी आसामच्या अस्मितेच्या रक्षणाबाबत बोलतात पण, आज मी त्यांना जाहीरपणे विचारू इच्छितो की, एआययूडीएफचे प्रमुख बदरूद्दीन अजमल यांनासोबत घेऊन काँग्रेस हे सर्व करू शकेल काय. जर अजमल सत्तेत आले तर आसाम घुसखोरांपासून सुरक्षित राहील  काय. 

आसामी आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावलीराज्यात आणखी घुसखोर येऊ द्यायचे का. त्यांनी असाही दावा केला की, काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे. या निवडणुकीत लोकांना हे ठरवायचे आहे की, त्यांना शांतता आणि विकास हवा आहे की, नको. 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहा