शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची झारखंडमध्ये निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:07 IST

सूत्रांनुसार या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेतला गेला व संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली गेली

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून गुरु वारी पक्षाचे झारखंड निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीवर चर्चाही केली. बैठकीस मुख्यमंत्री रघुवर दास, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, संघटन मंत्री धर्मेंद्र पाल सिंह, प्रदेश प्रभारी राम विचार नेताम, सह निवडणूक प्रभारी सौदान सिंह आणि नंदकिशोर यादव उपस्थित होते.

सूत्रांनुसार या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेतला गेला व संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली गेली. नऊ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर ही नावे ठेवली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाºया या बैठकीत राज्याच्या ८१ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. शुक्र वारी झारखंड प्रदेश कोर ग्रुपची बैठक अमित शहा आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होईल. या बैठकीतही उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल. २०१४ मध्ये भाजपने राज्यात ७२ जागा लढवून ३७ जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजपने मित्र पक्ष आजसूसोबत सरकार स्थापन केले होते.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Amit Shahअमित शहाElectionनिवडणूक