शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

...तर क्रेनला उलटे लटकवून तुमची दाढी कापेन, भाजपा खासदाराची ओवैसींना धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:11 PM

भाजपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता...

हैदराबाद -  भाजपा खासदार धर्मापुरी अरविंद यांनी एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवेसी यांना क्रेनला लटकवून दाढी कापून टाकण्याची धमकी दिली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून ओवैसींवर टीका करताना धर्मापुरी अरविंद यांनी हे विधान केले आहे.  त्यामुळे भाजपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.तेलंगणामधील  निजामाबाद मतदारसंतून निवडून आलेले भाजपा खासदार धर्मापुरी अरविंद यांनी एका सभेला संबोधित करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध कणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली. ''मी असदुद्दीन ओवैसींना इशारा देतोय की मी तुम्हाला क्रेनला उलटे टांगून तुमची दाढी कापून टाकेन. त्यानंतर ती दाढी मुख्यमंत्र्यांना (चंद्रशेखर राव) चिटकवून तिला प्रमोशन देईन,'' असे विधान भाजपा खासदार धर्मपुरी अरविंद यांनी केले आहे.  

ओवैसी हे देशद्रोह्याप्रमाणे वर्तन करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी केली पाहिजे, अशी मागणी धर्मपुरी अरविंद यांनी केली आहे. ''असदुद्दीन ओवैसी हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या लोकांसाठी लढत आहेत. ते एखाद्या देशद्रोह्याप्रमाणे वर्तन करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्यांची कायमस्वरपी तुरुंगात रवानगी केली पाहिजे.'' अशी मागणी धर्मपुरी अरविंद केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण