भाजपा खासदाराची वृद्धाला लाथ

By Admin | Updated: March 28, 2016 07:59 IST2016-03-28T07:52:03+5:302016-03-28T07:59:34+5:30

पोरबंदरचे भाजप खासदार विठ्ठल रडाडिया यांनी धार्मिक कार्यक्रमात एका वयस्क व्यक्तीला लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे वाद उफाळला

BJP MP Lodha's elder sister | भाजपा खासदाराची वृद्धाला लाथ

भाजपा खासदाराची वृद्धाला लाथ

अहमदाबाद, दि. २८ - पोरबंदरचे भाजप खासदार विठ्ठल रडाडिया यांनी धार्मिक कार्यक्रमात एका वयस्क व्यक्तीला लाथ मारल्याचे दृश्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे वाद उफाळला आहे.

रडाडिया यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी चर्चा करताना संबंधित वृत्ताचा इन्कार केला आहे.धार्मिक कार्यक्रमातील व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले. कथित व्हिडिओत पांढरे शर्ट आणि पँट परिधान केलेले खा. रडाडिया हे अस्थायी शिबिरात बसलेल्या बुजुर्ग व्यक्तीकडे जाताना आणि लाथ मारताना दिसून आले.

Web Title: BJP MP Lodha's elder sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.