शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये भाजपला बसणार मोठा झटका? या बड्या नेत्यानं दिले TMC मध्ये जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 17:18 IST

West Bengal : पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्याबद्दलही ते टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर, भाजपच्या अनेक नेत्यांनी टीएमसीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजपमधील नेत्यांचे राजीनामा सत्र अद्यापही सुरूच आहे. आता तर पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्याबद्दलही ते टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टीएमसी मध्ये सामील होऊ शकतात अर्जुन सिंह -एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी, आपण  संघटनेत एका वरिष्ठ पदावर असूनही आपल्याला व्यवस्थित काम करण्याची परवानगी दिली जात नाही, असे म्हटले आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील भाजप नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले. ते लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील होण्याची शक्यता असल्याचे, सूत्रांचे म्हणणे आहे.

तागाचे दर वाढविण्याची केली होती मागणी - केंद्र सरकारने शुक्रवारी तागाच्या किंमती 6,500 रुपये प्रति क्विंटलवर मर्यादित ठेवण्यासंदर्भातील अधिसूचना परत घेण्याची घोषणा केली. यानंतर सिंह यांनी भाष्य केले होते. यासंदर्भात अर्जुन सिंह आणि इतर काही उद्योजक गेल्या काही आठवडवड्यांपासून मागणी करत आहेत.

जेपी नड्डा यांची घेतली भेट - सिंह म्हणाले, मी नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना राज्य भाजप संदर्भात काही माहिती दिली. समर्पित कार्यकर्त्यांना योग्य मान्यता दिली जात नाही. प्रदेश उपाध्यक्ष असूनही मला नीट काम करू दिले जात नाही. अर्जुन सिंह हे 2019 मध्ये टीएमसीमध्ये आले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस