शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजप; राजस्थानमध्ये काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 01:09 IST

या जनमत चाचणीनुसार मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप १४२ जागा (२०१३ च्या निवडणुकीपेक्षा २३ जागा कमी) जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ७७ (२०१३ पेक्षा २० जागा अधिक), अन्य पक्षांना ११ जागांवर विजय मिळू शकतो असे या जनमत चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे.

नवी दिल्ली : येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत असून, त्यापैकी मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये सत्ताधारी भाजप आपला गड कायम राखण्याची तर राजस्थानमध्ये काँग्रेस विजयी होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने वॉररूम स्ट्रॅटेजीच्या सहकार्याने केलेल्या निवडणूकपूर्व पहिल्या जनमत चाचणीतून काढण्यात आला आहे.या जनमत चाचणीनुसार मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप १४२ जागा (२०१३ च्या निवडणुकीपेक्षा २३ जागा कमी) जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ७७ (२०१३ पेक्षा २० जागा अधिक), अन्य पक्षांना ११ जागांवर विजय मिळू शकतो असे या जनमत चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे. या राज्यात भाजपला ४४ टक्के, काँग्रेसला ३५ टक्के, इतर पक्षांना २१ टक्के मत मिळू शकतात. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सलग १५ वर्षे सत्तेत असून, त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेण्याइतकी ताकद या राज्यात काँग्रेसमध्ये अजूनही नाही. मध्यप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत एबीपी-सी व्होटरच्या चाचणीनुसार भाजपला १०८, काँग्रेसला १२२, इतर पक्षांना ० जागा मिळतील. या राज्यात पोल आॅफ पोल्सच्या जनमत चाचणीनुसार भाजपला १२५, काँग्रेसला १०० व अन्य पक्षांना ५ जागा मिळतील.भाजपलाच पुन्हा सत्तेची आशाछत्तीसगढमध्ये भाजपला ४७, काँग्रेसला ३३ व बसपा-जेसीसीला मिळून ११ जागा मिळतील. एबीपी-सी व्होटरच्या चाचणीनुसार भाजपला ४०, काँग्रेसला ४७, बसपा-जेसीसीला मिळून ३ जागा मिळतील. पोल आॅफ पोल्सच्या जनमत चाचणीनुसार भाजपला ४३, काँग्रेसला ४० व बसपा-जेसीसीला मिळून ७ जागा मिळण्याची शक्यता आहे.सत्तापालट होऊ शकतोराजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांत टाइम्स नाऊने वॉररूम स्ट्रॅटेजीच्या सहकार्याने केलेल्या जनमत चाचणीच्या निष्कर्षानुसार काँग्रेसला ११५, भाजपला ७५ व अन्य पक्षांना १० जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कारभारावर तेथील जनता अतिशय नाराज असून त्यामुळे तिथे सत्तापालट होऊ शकतो.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस