भाजपाचा नेता म्हणाला, राजकारणात यायचं असेल तर पैसे हवेत - इरोम शर्मिला

By Admin | Updated: February 13, 2017 18:29 IST2017-02-13T18:26:27+5:302017-02-13T18:29:21+5:30

सध्याच्या राजकारणात यायचं असेल तर माझ्याजवळ भरपूर पैसे पाहिजेत, असे मला एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सांगितल्याचे इरोम शर्मिला यांनी म्हटले आहे.

The BJP leader said, if you want to come to politics, money should be made - Irom Sharmila | भाजपाचा नेता म्हणाला, राजकारणात यायचं असेल तर पैसे हवेत - इरोम शर्मिला

भाजपाचा नेता म्हणाला, राजकारणात यायचं असेल तर पैसे हवेत - इरोम शर्मिला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - सध्याच्या राजकारणात यायचं असेल तर माझ्याजवळ भरपूर पैसे पाहिजेत, असे मला एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सांगितल्याचे इरोम शर्मिला यांनी म्हटले आहे. 
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरच्या आयर्न लेडी म्हणून परिचित असलेल्या इरोम शर्मिला म्हणाला की, ज्यावेळी मी उपोषण सोडले. त्यावेळी मी एका भाजपाच्या नेत्याची भेट घेतली. तेव्हा त्यांनी मला सध्याच्या राजकारणात यायचे असेल तर माझ्याजवळ भरपूर पैशांची आवश्यकता लागेल, असे सांगितले. 
दरम्यान, इरोम शर्मिला याचे मागील सोळा वर्षापासून सैन्याच्या विशेषाधिकाराच्या विरोधात उपोषण सुरू होते. हे उपोषण त्यांनी सोडल्यानंतर आगामी मणिपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. 
 
 

Web Title: The BJP leader said, if you want to come to politics, money should be made - Irom Sharmila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.