शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:54 IST

यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे  दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात.

नवी दिल्ली - देशातील विविध महामार्गांवर वाहनांच्या नव्या वेगमर्यादेसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि राज्य सरकारांना विश्वासात घेऊन दोन लेन आणि चार लेनसह विविध महामार्गांवरील नवीन वेगमर्यादा लवकरच निश्चित केली जाईल, असे गडकरींनी म्हटले आहे.

यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे  दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात. या अपघातांमध्ये जेवढे लोक मृत्युमुखी पडतात तेवढे इतर कुठल्या साथीच्या आजारातही पडत नाहीत आणि दंगलींमध्येही मरत नाहीत. एवढेच नाही, तर असे अपघात कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच लोकांत जागृतीही निर्माण करत आहे. यासाठी प्रसिद्ध लोकांचीही मदत घेतली जात आहे, असेही गडकरी म्हणाले.

गडकरी म्हाणाले, सरकार नवे उच्च दर्जाचे रस्ते तयार करत आहे. यामुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल. यावेळी, हे नवे रस्ते तयार झाल्यानंतर, दिल्ली ते चंदीगड हे अंतर कमी होऊन केवळ अडीच तासांवर येईल. तसेच, दिल्लीहून जयपूर, डेहराडून आणि हरिद्वारला केवळ दोन तासांतच पोहोचता येईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाhighwayमहामार्ग