शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Daggubati Purandeswari: 'भाजपाचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी हे सरकार वाहून जाईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 12:25 IST

Daggubati Purandeswari: भाजपाच्या सरचिटणीस डी पुरंदेश्वरी यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

Daggubati Purandeswari: भाजपाच्या सरचिटणीस डी पुरंदेश्वरी यांनी धक्कादायक विधान केलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांची संख्या एवढी आहे की त्यांनी नुसतं थुंकलं तरी हे सरकार वाहून जाईल असं वादग्रस्त विधान डी.पुरंदेश्वरी यांनी केलं आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळाबाबत बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. पुरंदेश्वरी यांच्या विधानाचा निषेध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. (BJP leader D Purandeswari makes ‘spit’ remarks against Bhupesh Baghel, triggers row)

"आपले कार्यकर्तेच इतके आहेत की त्यांनी नुसतं मागे वळून थुंकलं तरी मुख्यमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ वाहून जाईल", असं पुरंदेश्वरी म्हणाल्या. छत्तीसगढमधील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. बस्तर जिल्ह्यात आयोजित चिंतन शिबीरात त्या बोलत होत्या. 

"छत्तीसगडमधील जनता सत्ताधारी पक्षाला योग्य उत्तर देईल. तुम्ही सर्वांनी संकल्प करुन काम करण्याचं मी आवाहन करते. २०२३ सालच्या निवडणूक जिंकण्यासाठी जोमानं काम करा. तुम्ही नुसतं मागे वळून थुंकलात तरी भुपेश बघेल आणि त्यांचं सरकार वाहून जाईल", असं त्या म्हणाल्या. दरम्यान, भुपेश बघेल यांनी या विधानाचा निषेध करताना डी. पुरंदेश्वरी यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. आकाशात पाहून थुंकण्याच्या गोष्टी कुणी करू नये, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपा