शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या मुस्लीम लीगसंदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं राजकारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:13 IST

राहुल यांनी मुस्लीम लीगला हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपने राहुल गांधींना थेट प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे विविध कार्यक्रमाला हजेरी लाऊन ते भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता राहुल यांनी मुस्लीम लीगला हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपने राहुल गांधींना थेट प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते अमित मालवीय यांनी, देशाच्या फाळणीला जबाबदार असलेला मुस्लीम लीग पक्ष राहुल गांधींच्या मते धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वायनाडमध्ये स्वीकारार्हता टिकवून ठेवण्यासाठी असे बोलणे, ही त्यांची मजबुरी आहे, असे म्हटले आहे.

राहुल गांधी आज वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पोहोचले होते. त्यांनी येथे अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान राहुल गांधींना केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सोबतच्या काँग्रेसच्या युतीसंदर्भात विचारले असता, मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात नॉन सेक्युलर असे काहीही नाही, असे राहुल म्हणाले. खरे तर, इंडियन युनियन मुस्लिम लीग केरळमधील काँग्रेस आघाडीचा एक भाग आहे.

भाजपचा निशाणा - यामुद्द्यावर भाजप आयटी सेलचे हेड अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला आहे. ट्विट करत मालवीय म्हणाले, ''जिनाचा मुस्लीम लीग पक्ष, जो धार्मिक आधारावर भारताच्या विभाजनाला जबाबदार होता, तो पक्ष राहुल यांच्या मते धर्मनिरपेक्ष आहे. वायनाडमध्ये स्वीकारार्हता कायम ठेवण्यासाठी ही त्यांची त्यांची मजबुरी आहे.'' 

खरे तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीसह वायनाडमधून निवडणूक लढवली होती. अमेठीत त्यांचा पराभव झाला होता. तर वायनाडमधून ते विजय होत संसदेत पोहोचले. मात्र, या वर्षी मार्चमध्ये सुरत कोर्टाने त्यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर, त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाUSअमेरिकाBJPभाजपा