शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या ऐक्याची भाजपला नाही चिंता, ऐक्यात फूट पाडण्यास केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 06:16 IST

पाटण्यात उद्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिला असून, त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या ऐक्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या विरोधकांच्या ऐक्यावर टीका करताना भाजपने म्हटले आहे की, ते स्वत:ला वाचवण्यात गुंतले आहेत. पाटण्यात उद्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिला असून, त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या ऐक्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. 

मोदी सरकारमधील एका केंद्रीय मंत्र्याने म्हटले आहे की, - कही की ईट कही का रोडा, भानुमती ने कुनबा जोडा- या धर्तीवर आघाडी तयार होत आहे. जे नेते आपसात एकजूट होऊ शकले नाहीत ते विरोधकांच्या ऐक्याच्या गोष्टी करीत आहेत. विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजप काय करणार, असे विचारल्यावर त्यांनी म्हटले आहे की, भाजपला काही करण्याची गरज नाही. आता ते स्वत:च हे काम करतील. त्यांचा २०२४मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, हे कोणीतरी त्यांना विचारायला पाहिजे. 

सर्व एकता भंग पावेलउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसबरोबर मिळून सपाने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. त्याने काय झाले? सपा व बसप दोहोंनी मिळून निवडणूक लढवली होती, त्याचा काय परिणाम झाला? देश बदलला आहे, जनतेला मोदींसारखा नेता मिळाला आहे. विरोधकांना कोण विचारतोय? कर्नाटकमध्ये पराभूत झालेल्या भाजपचे महाराष्ट्र व बिहारसारख्या राज्यांत काय होणार, असे विचारले असता, महाराष्ट्र असो की बिहार असो लोकसभा निवडणुकीत जनता वेगळ्या पद्धतीने मते देत असते. देशाची जनता देशाचा पंतप्रधान निवडते. मोदींच्या जवळपासही कोणी दिसत नाही.विरोधकांच्या एकजूट लढण्याने काय होईल, असे विचारले असता सरकारमधील वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यांतच पाहून घेतले जाईल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार