शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'त्या'वेळी भाजपाने माझ्या हत्येचा कट आखला होता, मायावतींचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 11:48 IST

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी मेरठ येथे बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

मेरठ, दि. 19 - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी मेरठ येथे बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. सहारनपूरमध्ये हिंसा भाजपाने घडवली आणि या हिंसेमध्ये माझ्या ह्त्येचा कट आखला होता असा  खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाने इव्हिएममध्ये गडबड करून निवडणुका जिंकल्याच्या आरोपाचा पुनर्उच्चार केला.  नोटबंदी आणि जीएसटीवरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

'महाराणा प्रताप जयंतीच्या वेळी हत्येचा कट आखला होता. या कार्यक्रमात फुलन देवी यांचा मारेकरी शेर सिंह राणा हा देखील होता. दलितांवर होत असलेल्या अत्याचारामुळे मायावती सहारनपूरमध्ये येतीलच त्यावेळी हिंसेदरम्यान हत्या करायची असा कट होता. पण त्यांच्या कटाबाबत आधीच माहिती मिळाली आणि त्यांचा कट उधळला' असं मायावती म्हणाल्या. दलितांवरील अत्याचाराबाबत बोलू न दिल्याने नाराज झालेल्या मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. तसंच भाजपाच्या सरकारमध्ये दलितांवर अत्याचार वाढत आहेत आणि आरक्षण संपवण्याचा कट रचण्याचाही आरोप केला. 

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकार