नवी दिल्ली : भाजपला सर्वाधिक ४८६ देणगीदारांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी दिला आहे. त्यातील ३४४ जणांनी फक्त भाजपलाच देणगी दिली असून, ती रक्कम २३२५.०६ कोटी रुपये होते. काँग्रेसला ३३६ देणगीदारांनी निवडणूक रोख्यांद्वारे निधी दिला आहे. पण फक्त काँग्रेसलाच देणगी देणाऱ्यांची संख्या १९६ असून, त्यांच्याकडून त्या पक्षाला २७०.७७ कोटी रुपये मिळाले आहेत. निवडणूक रोख्यांची माहिती स्टेट बँकेने आयोगाला सादर केली.
फक्त एकाच पक्षाला देणगी देणाऱ्यांचा तक्तापक्ष एकूण एकाच पक्षाला रोखे रक्कम देणगीदार देणगी देणारे (कोटींमध्ये)भाजप ४८६ ३४४ ३५७० २३२५.०६भारत राष्ट्र समिती २२६ १७२ १०२२ ५१९.३८ऑल इंडिया काँग्रेस ३३६ १९६ ११७० २७०.७७बिजू जनता दल ४२ १५ २०५ १९३.३०तृणमूल काँग्रेस २१० ११२ ७७१ ११३.६२तेलुगू देसम पक्ष ३५ २१ १२७ १०५.१३वायएसआर काँग्रेस ४९ २८ १६६ ९४जनता दल (एस) ८ ५ २५ २५द्रमुक १३ ५ २८ १९आम आदमी पक्ष ५३ ३० १०२ १५.१५राष्ट्रवादी काँग्रेस १३ ६ ४४ ८शिवसेना ३५ ११ ३३ ७.०८शिरोमणी अकाली दल ७ ४ १५ ५.०१झारखंड मुक्ती मोर्चा ७ २ ५ ५राष्ट्रीय जनता दल २४ ३ ११ २जनसेना पक्ष ५ १ १० १समाजवादी पक्ष ३ १ ३ ०.२१सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा ५ ० ० ०नॅशनल कॉन्फरन्स १ ० ० ०जनता दल (युनायटेड) ३ ० ० ०महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष २ ० ० ०गोवा फॉरवर्ड पार्टी २ ० ० ०सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट २ ० ० ०एकूण १६०१ ९५६ ७०३७ ३७०८.७१
काँग्रेसला किती कोटी मिळाली देणगी?देणगीदार १९६ रोखे १,१७० रक्कम २७०.७७ एकल पक्ष देणगीदार रक्कम सिद्धी ट्रेडिंग २२ बीकेसी प्रॉपर्टीज २० जे.के. लक्ष्मी सिमेंट १४ बंगाल कोक कंपनी ११.३२ नुव्होको व्हिस्टा कॉ. १० श्री. कुमारस्वामी मिनरल ८.३३ स्कॅफोल्ड प्रॉपर्टीज ७ट्रायडेंट लिमिटेड ७नंदी एंटरप्रायजेस ६.१८ आयडियल रोड बिल्डर्स ६तनुश्री लॉजिस्टिक ५.६ संदूर मँगनीज ५.६ सिग्नस पॉवर इन्फ्रा ५.५ वीरभद्रप्पा कंपनी ५.५ स्टॉकपाथ ॲडव्हाइजर्स ५.२ ब्लूबेरी ट्रेडिंग ५इंटरग्लोब एव्हिएशन लि. ५प्रेस्टीज प्रॉपर्टी ५एसपीएमआय ओम मेटल्स ५ वेदिका वाणिज्य प्रा.लि. ५होरायझन मेडिकल सप्लायस ४अपोलो टायर्स लि. ३अरावली टेक सर्व्हिसेस ३अशोक कुमार मोदी ३अविनाश मोदी ३ डी आर इंटरनॅशनल ३ डी आर पॉलिमर्स प्रा.लि. ३गोरजा स्टील प्रोसेसर ३ लुईसियाना इन्व्हेस्टमेंट ३एमव्हीएम सिक्युरिटीज प्रा.लि. ३वंडर मिनरल्स ३बीएमडब्ल्यू इन्फ्रा एलएलपी २.६ अमर सिक्युरिटीज २.५ एमटीसी इस्पात प्रा.लि. २.५ सर्व्हेल लँड देव २.३ अनंत उद्योग एलएलपी २अशोक पाटणी २कंवरलाल पाटणी २पीव्हीआर लिमिटेड २राजेश एम. अग्रवाल २रामगड मिनरल्स २ऋषभ पाटणी २सुरेश पाटणी २विकास पाटणी २विनीत पाटणी २विवेक पाटणी २वंडर मार्मोस्टोन्स २मेगा इक्विटास प्रा.लि. १.८ शॅडोफॅक्स ट्रेडर्स १.५ अपोलो विनट्रेड प्रा.लि. १एआरएस कोटेड स्टील १डायनेर इंजि. प्रा.लि. १एडलवाइस हाउसिंग फिन. १हॅपीटॅट व्हिलास प्रा.लि. १आयडियल रिअल इस्टेट १ज्युबिलंट लाइफ सायन्सेस १परिवर्तन इलेक्टोरल ट्रस्ट १सुशीला पाटणी १ टार्गेट विनकॉम प्रा.लि. १टीपीके पार्टनर्स १इतर १३६ देणगीदार २४.३८
आम आदमी पक्षाला किती मिळाली देणगी?देणगीदार ३०रोखे १०२ रक्कम १५.१५ कोटीएशियन ट्रेडिंग कॉर्पोरेशन ५बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट २एव्हॉन सायकल्स लिमिटेड १.४ टेक महिंद्रा लिमिटेड १इतर २६ देणगीदार ५.७५
भारत राष्ट्र समितीला किती कोटी मिळाली देणगी?एकल पक्ष देणगीदार १७२ निवडणूक रोखे १०२२ रक्कम (कोटींत) ५१९.३८ हेटेरो ड्रग्ज लि. ३० ऑनर लॅब लि. २५ आयआरबी एमपी एक्स्प्रेसवे २५ एनएसएल सेझ हैदराबाद २४.५ एल-७ हायटेक २२ कोया अँड को कन्स्ट्रक्शन २० राजपुष्पा प्रॉपर्टीज़ २० तेल्लापूर टेक्नोसिटी २० हिंडीस लॅब्स १७.५ कायटेक्स गारमेंट्स लि १६ ॲक्वा स्पेस डेव्हलपर्स १५ संध्या कन्स्ट्रक्शन्स १३ हाजेलो लॅब १२.५केएनआर कन्स्ट्रक्शन्स लि. १० पीपीआर एन सॅण्ड एलएलपी १० सुपर सायबरटेक पार्क १० कायटेक्स चिल्ड्रन्सवेअर लि ९ एक्यू स्क्वेअर रियाल्टर्स ८इव्ह ट्रान्स ६अक्षत ग्रीनटेक ५ॲक्सिस क्लिनिकल्स लि. ५बायोलॉजिकल लि. ५ब्रिक्स इन्फ्राटेक एलएलपी ५गाजा इंजिनिअरिंग ५एमबी पॉवर (मध्य प्रदेश) ५एनएसएल रिन्युएबल एनर्जी ५राजपुष्पा प्रॉपर्टीज एमजीएमटी ५ वासवी ॲव्हेन्यूज एलएलपी ५वेलस्पन लिव्हिंग लि ५एशियन ॲग्री जेनेटिक्स लि ४.५ टीशार्क्सस ओवरसिज एज्युकेशन ४व्हर्टेक्स वेगा डेव्हलपर्स ४एसआरआय साई बायो ऑरगॅनिक्स ३.५५ आर. एस. ब्रदर्स रिटेल ३.५ टीशार्क्सस इन्फ्रा डेव्हलपर ३.५ ग्रीनको बुधिल हायड्रो पॉवर ३आयआरए ब्लॉसम फील्ड्स ३प्रभाकर राव प्रॉपर्टीज ३सोहिनी डेव्हलपर्स एलएलपी ३वामसीराम बिल्डर्स एलएलपी ३वामसीराम डेव्हलपर्स एलएलपी ३बीआयजीसी मोबाइल्स २.५ दानिका ट्रेडर्स २.५ पृध्वी कन्स्ट्रक्शन्स २.५ आर आर इन्फ्राटेक इंडिया २.५ एलिट डेव्हलपर्स २ग्रीनको सुमेझ हायड्रो २एनव्हीएनआर पॉवर इन्फ्रा २प्रभात होम्स २प्रत्यश रिन्युएबल २आर. एन. कन्स्ट्रक्शन्स २आरटी रिन्युएबल एनर्जी २सनोला विंड प्रोजेक्ट २सरोजा रिन्युएबल्स २एसईआय बास्कारा पॉवर २एसईआय एनरस्टार एनर्जी २एसईआय मिहिर एनर्जी २एसईआय व्हिनस २सनबोर्न एनर्जी आंध्र २द एंगस कंपनी लि २वार्सिटी एज्युकेशन एमजीएमटी २विश्वरूपा सोलर पॉवर २बीएससीपीएल इन्फ्रा लि १.५ एनव्ही सुब्बा राव १.५ सुनील इंजिनिअरिंग ॲण्ड सिस्टम्स १.५ श्रीवाय इंडस्ट्रीज लि १.४९ रिल्स प्लस एलएलपी १.१४ आलया कन्स्ट्रक्शन्स १अनंतपुरा विंड एनर्जी १बालाजी रिअल इस्टेट १भाग्यनगर इन्फ्रा प्रोजेक्ट्स १भाग्यश्री रिअल्टर्स १भास्विनी डेव्हलपर्स १बिशप्स वीड फूड क्राफ्ट्स १बोरावेल्ली भूपाल रेड्डी १बोरावेल्ली रामुलम्मा १छाया रिअल इस्टेट १क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स १सायबर होम्स १देसाई ट्रेडिंग कन्सल्टंट्स १दिव्यश्री होल्डिंग्ज १दिव्यश्री एनएसएल इन्फ्रा १दिव्यश्री सॉफ्टटेक रिअल्टर्स १डोयन इंजिनिअरिंग १फॉर्च्युन इस्टेट डेव्हलपर्स १गंगदरी हायड्रो पॉवर १गँग्स जुटे १गोरुकांती देवेंद्र राव १गोरुकांती सुरेंदर राव १ग्रीनको आस्था प्रोजेक्ट १ग्रीनको एचके हायड्रो पॉवर १ग्रीनको सौर धर्मवर्म १ग्रीनको एसएसके हायड्रो एनर्जी १ग्रिनिभृत सौर ऊर्जा १आयकॉनिका प्रोजेक्ट १कार्तिकेय कन्स्ट्रक्शन्स १केेएमके डेव्हलपर्स १एलपीएफ सिस्टम्स १मेसर्स श्री निधी कॉन्स्ट्रन १मिडास प्रोजेक्ट १पेन्नार रिन्युएबल्स १प्रीमियर फोटोव्होल्टेइक १रावेंद्र राव गोरुकांती १रायला सीमा विंड पॉवर १सागी व्यंकट आर राजू १सिद्धार्थ डेव्हलपर्स १एसआर डेव्हलपर्स १श्री डेव्हलपर्स १श्री कार्तिकेय डेव्हलपर्स १श्री सिद्धार्थ कॉन्स्ट्रन १श्रीविलास हायड्रोटेक १सुर्वचस सोलर पॉवर १स्वर्णरेत मिनरल इंडस १गंगा प्रॉडक्ट्स १ट्रारीम इन्फ्रास्ट्रक्चर १वामसीरामस ज्योती लोर्वेन १वसुधा डेव्हलपर्स १व्यंकट प्रणिथ डेव्हलपर्स १इतर ५४ देणगीदार १२.८३