शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेपूर्वी दक्षिणेत BJP ची ताकद वाढली; केरळ जनपक्षम (सेक्युलर) पार्टी भाजपात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 17:45 IST

केरळ जनपक्षम (सेक्युलर) पार्टीचे प्रमुख पीसी जॉर्ज यांनी आज आपला पक्ष भाजपात विलीन केला.

Kerala BJP (Marathi News): लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची दक्षिण भारतात ताकद वाढली आहे. केरळ राज्यातील केरळ जनपक्षम (सेक्युलर) पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे. पीसी जॉर्ज यांनी आज राजधानी दिल्लीत भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला, तसेच आपला पक्षही भाजपमध्ये विलीन केला आहे. 

केरळमध्ये भाजपची ताकद वाढलीपीसी जॉर्ज भाजपमध्ये सामील झाल्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, "पीसी जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली केरळ जनपक्षम भाजपमध्ये विलीन झाल्यामुळे येत्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मोठे बळ मिळणार आहे." विशेष म्हणजे, पीसी जॉर्ज यांनी काही दिवसांपूर्वी पीएम मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. भारताला इतका कार्यक्षम पंतप्रधान कधीच मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

कोण आहेत पीसी जॉर्ज?पीसी जॉर्ज केरळच्या पुंजार विधानसभा मतदारसंघातून 30 वर्षांहून अधिक काळ आमदार होते. केरळ जनपक्षम (सेक्युलर) स्थापन करण्यापूर्वी ते केरळ काँग्रेस, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी), आणि केरळ काँग्रेस (सेक्युलर) यांसारख्या विविध राजकीय पक्षांशी संबंधित होते. 2011-2015 दरम्यान केरळमध्ये यूडीएफ सरकार सत्तेवर असताना जॉर्ज यांनी केरळ विधानसभेचे मुख्य व्हीप म्हणून काम केले होते. 2017 मध्ये त्यांनी केरळ जनपक्षम (सेक्युलर) पक्षाची स्थापना केली.

 

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक