शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनं 2024 साठी तयार केला 'फॉर्म्युला 144'; असा मिळू शकतो मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 14:00 IST

यात केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचा समावेश आहे.

देशातील लोकसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. पण भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. भाजपने 2019 मध्ये पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या 144 लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. भाजप सरचिटनीस बीएल संतोष यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली आहे. यात केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात भाजप या 144 लोकसभा जागा आणि या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा जागांसंदर्भात संपूर्ण माहिती मिळवेल. यानंतर, भजप या जागांवर बूथ मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करेल.

भाजप या जागांवर पुढील 18 महिने काम करण्यासाठी तीन स्तर तयार करेल. सर्वात पहिले एक केंद्रीय समिती असेल, यात राष्ट्रीय नेत्यांचा समावेश असेल. ही समिती  संपूर्ण कार्यक्रमावर लक्ष ठेवेल. दुसऱ्या स्तरावर, राज्य समिती असेल, ही समिती योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल. तर तिसऱ्या स्तरावर, केंद्रीय मंत्र्यांसह एक क्लस्टर समिती संपूर्ण कामकाजाची पाहणी करेल. तसेच केंद्र आणि राज्य समित्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी थेट सहभागी असेल.

या कार्यक्रमानुसार, पक्षाचे संगटनात्मक प्रभारी दर 15 दिवसातून एक रात्र प्रत्येक लोकसभा सीटवर घालवेल. प्रत्येक लोकसभा प्रभारी पहिले दोन महिने लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक रात्र घालवतील. या लोकसभा टीमची जबाबदारी जात, पक्षाच्या बाजूने आणि विरोधात असलेल्य मुद्द्यांच्या आधारे डेटा तयार करण्याची असेल. अशा अनेक जबाबदाऱ्या या टीमवर सोपवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक