शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा निवडणूक अजेंडा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:19 IST

भाजपा लवकरच आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविणार असून, त्यात अन्य मुद्द्यांसह राजस्थान, छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना

संतोष ठाकूर

नवी दिल्ली : भाजपा लवकरच आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविणार असून, त्यात अन्य मुद्द्यांसह राजस्थान, छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना या विधानसभा निवडणुकीसाठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विशेषत: भाजपाचे लक्ष राजस्थानावर आहे. तिथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत असून, काँग्रेसला आघाडी मिळू शकते. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचे वर्चस्व कायम राहील, असा भाजपाचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री परिषद; राजस्थान, छत्तीसगडबाबतही होणार चर्चा

छत्तीसगडमध्ये अजित जोगी काय करतील, यावर काँग्रेसची स्थिती अवलंबून आहे, असे भाजपाला वाटत आहे. या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या जातील. चार राज्यांच्या डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकीसाठी अधिक वेळ मिळणार नाही. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासोबतच अधिकाधिक योजना लोकार्पित करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहेत. राज्यातील भाजप सरकारने गत काही वर्षांत काय पावले उचलली आहेत, हे त्यातून लोकांना समजेल.हेही मुद्दे महत्त्वाचेपंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, स्किल योजनेशिवाय आर्थिक साधनांशी संबंधित योजना जनतेपर्यंत नेण्याबाबतही परिषदेत चर्चा होणार आहे. अनावश्यक वादांपासून दूर राहण्यासोबतच बेजबाबदार वक्तव्ये न करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राम मंदिर, जमावाकडून होणाºया हत्या यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा