शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुर्मू यांना ५३५ खासदार, २,५५० आमदारांचा पाठिंबा; सात लाखांहून अधिक मते मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:15 IST

झारखंड मुक्ती मोर्चाने गुरुवारी पाठिंबा दिल्यानंतर अपक्षांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या २८ झाली आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ७७६ पैकी ५३५ खासदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने गुरुवारी पाठिंबा दिल्यानंतर अपक्षांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या  पक्षांची संख्या २८ झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ३१ राज्य विधानसभेच्या ४०३३ पैकी २५५० आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. मुर्मू  यांंना पाठिंबा देणाऱ्या प्रादेशिक पक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मतांची गोळाबेरीज केल्यास मुर्मू यांना १०.८६ लाखांपैकी ७ लाखांहून अधिक मते मिळतील आणि संख्या वाढतच जाईल. ‘आप’ आणि राज्यांतील काही छोटे पक्ष वगळता बहुतेकांनी राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू किंवा विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने आपली भूमिका जाहीर केली आहे. ‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीची या मुद्यावर शनिवारी बैठक होत आहे. 

झारखंड मुक्ती मोर्चाचाही देणार पाठिंबायशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यस्तरीय पक्षांनी त्यांना सांगितले, आपण येण्याची गरज आहे; परंतु,  त्यांना स्वत:च्या झारखंडसह अनेक राज्यांचा दौरा खराब हवामानामुळे रद्द करावा लागला. येथील सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाने मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सिन्हा यांची स्थिती कठीण झाली आहे.  महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने त्यांना धक्का बसला; परिणामी त्यांना मुंबई दौरा रद्द केला. त्यांना आशा आहे की, त्यांनी मला मतदान केल्यास २०० खासदार आणि १४०० आमदारांचा पाठिंबा मिळेल.

खासदारांना हिरव्या, आमदारांना गुलाबी मतपत्रिकाराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी, १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा हे दोनच उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी खासदारांना हिरव्या व आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022BJPभाजपा