शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

हिंदू धर्मातली लवचीकता भाजपला मान्य नाही - थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:33 IST

खासदार शशी थरूर यांची टीका

पुणे : इतर कोणत्याही धर्मात नाही तेवढी लवचिकता हिंदू धर्मात आहे. दोन व्यक्तींनी एकमेकांचे विचार मान्य करून त्यांचा आदर करणे हेच खरे हिंदू धर्माचे गमक आहे. त्यातली संस्कृती आणि दाक्षिण्य ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे. मात्र, दुर्दैवाने हे भाजप आणि संघ परिवाराला मान्य नाही, अशी टीका खासदार शशी थरूर यांनी केली.पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये ‘व्हाय आय एम ए हिंदू’ कार्यक्रमात थरूर बोलत होते. या वेळी त्यांनी हिंदुत्ववादावर मते मांडली. ते म्हणाले, ‘मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर माझा स्वत:चा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला स्वत:च्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्ट्य आहे. अशी संधी इतर कोणताही धर्म देत नाही, असेही ते म्हणाले.नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून पंतप्रधान झाले आहेत. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना आपण देशाचे पंतप्रधान म्हणून आदर आणि सन्मान द्यायलाच हवा असेही मत थरूर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ