शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिनेताऱ्यांना भाजपा उतरविणार निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 04:05 IST

आगामी निवडणुकीत अशा २५-३० जागा आपल्या पारड्यात खेचण्याचा भाजपाचा इरादा आहे. यापैकी बव्हंशी जागा दक्षिण आणि पूर्व भारतातील आहेत.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : रूपेरी पडदा, छोट्या पडद्यावरील तारे-तारका किंवा समाजातील बुद्धिवंतांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत लोकसभेच्या आगामी निवडणुकीत अशा २५-३० जागा आपल्या पारड्यात खेचण्याचा भाजपाचा इरादा आहे. यापैकी बव्हंशी जागा दक्षिण आणि पूर्व भारतातील आहेत.भाजपाने पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील अशा जागाही जवळपास निश्चित केल्या आहेत. या राज्यात जम बसविण्यासाठी भाजपा झटत आहे. या राज्यांतील २४ ते २५ जागी चित्रपटातील तारे-तारका, टीव्ही मालिकेतील लोकप्रिय कलाकार आणि बुद्धिवंत व्यक्तींना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा भाजपाचा विचार आहे.दक्षिण आणि पूर्व भारतातील जागा कशा वाढविता येतील, हे भाजपापुढे आव्हान आहे. २०१९च्या निवडणुकीत मात्र २०१४सारखे यश न मिळाल्याच्या स्थितीत दक्षिण-पूर्व भारतातून आपली स्थिती मजबूत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, ओडिशातही भाजपाला कठीण स्थितीला सामोरे जावे लागेल. हे ध्यानात घेऊन भाजपा फिल्मी तारे-तारका, टीव्ही कलाकार आणि बुद्धिवंतांना उमेदवारी देण्याचा विचार करीत आहे.>न मिळणाºया जागा मिळवण्याची धडपडफिल्मी ताºयांचा जनमानसांवर प्रभाव असल्याचे त्यांचे चाहते त्यांना उत्साहाने मतदान करतात. भाजपाच्या या रणनीतीमुळे दक्षिण-पूर्व भारतातील भाजपा कार्यकर्त्यांची उत्साहात भर पडणार असल्याने यश मिळेल, अशी आशा भाजपा बाळगून आहे. मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने याच रणनीतीचा अवलंब करून न मिळणाºया जागाही पटकावल्या होत्या.

टॅग्स :BJPभाजपा