शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:27 IST

मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला.

भोपाळ : मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. भाजपाने महिलांसाठी वेगळा जाहीरनामा तयार केला असून, त्याला नारीशक्ती संकल्प पत्र असे नाव दिले आहे.सर्वसाधारण जाहीरनाम्याला भाजपाने ‘दृष्टीपत्र' नाव दिले आहे. बारावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी मोफत स्कूटी, नर्मदा एक्स्प्रेस वे, चंबळ एक्स्प्रेस वे, १0 लाख तरुणांना दरवर्षी नोक-या, राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग, ग्वाल्हेर व जबलपूरमध्ये मेट्रो अशी आश्वासनांची खैरात या जाहीरनाम्याद्वारे देण्यात आली आहे.गेल्या १५ वर्षांत आम्ही मध्य प्रदेशचा भरपूर विकास केला, असा दावा करतानाच, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्येकाला अन्न, वस्त्र व निवाºयाची सोय हा आमचा संकल्प असल्याचे सांगितले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात पाच वर्षांत पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येईल, असे दृष्टीपत्रात म्हटले आहे, तर नारीशक्ती संकल्पपत्रात महिलांची सुरक्षा व शिक्षण यांवर भर दिला आहे.

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018