शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून राज्यसभेसाठी ९ जणांच्या नावाची घोषणा, नितिन नवीन यांचाही समावेश; बघा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:48 IST

महत्वाचे म्हणजे, भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, बिहारमधील २, आसाममधील २, ओडिशातील २ आणि छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका उमेदवाराचे नावे आहेत.

भाजपने राज्यसभेसाठी 9 नावांची पहिली यादी घोषित केली आहे. या यादीत पक्षाध्यक्ष नितिन नवीन यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने त्यांना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्‍यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, मात्र, सध्या भाजपने पहिल्या यादीत केवळ नऊच नावे जाहीर केली आहेत.

महत्वाचे म्हणजे, भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, बिहारमधील २, आसाममधील २, ओडिशातील २ आणि छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका उमेदवाराचे नावे आहेत.

या नेत्यांची नावं जाहीर - भाजपने बिहारमधून नितीन नवीन आणि शिवेश कुमार, आसाममधून तेराश गोवाला आणि जगीन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा यांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय, यादीत पुढे हरियाणातून संजय भाटिया, पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा आणि ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांचाही समावेश आहे.

या राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकानिवडणूक आयोगानुसार, राज्यसभेच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्र (७ जागा), ओडिशा (४ जागा), तेलंगणा (२ जागा), तामिळनाडू (६ जागा), छत्तीसगड (२ जागा), पश्चिम बंगाल (५ जागा), आसाम (३ जागा), हरियाणा (२ जागा), हिमाचल प्रदेश (१ जागा) आणि बिहार (५ जागा) यांचा समावेश आहे. या सर्व जागांसाठी १६ मार्च रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी करण्यात येईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Announces Nine Rajya Sabha Candidates, Nitin Nabin Included

Web Summary : BJP revealed its first list of nine Rajya Sabha candidates, including Nitin Nabin from Bihar. The list features candidates from Bihar, Assam, Odisha, Chhattisgarh, and Haryana, ahead of elections for 37 seats.
टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026Nitin Nabinनितीन नबीन