शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ पर्यटकांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:25 IST

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते.

हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धर्मशाला येथील इंद्रुनाग पॅराग्लायडिंग साइटवर शनिवारी संध्याकाळी उड्डाण करत असताना भवसार खुशी नावाची महिला खाली कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. तसेच पायलट सुद्धा तिच्यासोबत खाली कोसळला. त्याला दुखापत झाली. त्याला उपचारांसाठी टांडा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आलं आहे. याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असे कांग्राचे एएसपी वीर बहादूर यांनी सांगितले.

तर दुसऱ्या एका घटनेमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कुल्लू जिल्ह्यातील गार्सा लँडिंग साइटजवळ झालेल्या एका विचित्र अपघातात तामिळनाडूमधील एका २८ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर पायलट गंभीर जखमी झाला. एक्रोबेटिक्स करत असलेला एक पॅराग्लायडर चुकून दुसऱ्या पॅराग्लायडरवर आदळला आणि त्यामधील एक जण जमिनीवर पडला. दोन्ही पॅराग्लायडर जमीनीपासून १०० फूट उंचावर असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जयश राम याचा मृत्यू झाला. तर पायलट अश्विनी कुमार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी पीजीआय चंडीगड येथे पाठवण्यात आले आहे.  याबाबत पोलिसांनी सांगितले की, भादंवि कलम १२५ आणि १०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.  

टॅग्स :Paraglidingपॅराग्लाइडिंगAccidentअपघातHimachal Pradeshहिमाचल प्रदेश