शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जन्माचा दाखला आता आधारपेक्षाही महत्त्वाचा, ‘एक देश एक दाखला’ कायदा हाेणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 08:37 IST

Birth certificate : वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे.

नवी दिल्ली - वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे. १ ऑक्टाेबरपासून अनेक ठिकाणी याचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून हाेणार आहे. 

जन्म आणि मृत्यू नाेंदणी संशाेधन विधेयकाला राष्ट्रपतींनीदेखील मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टाेबरपासून हाेणार आहे. नव्या कायद्यामुळे नागरिकांच्या नाेंदणीकृत जन्मतारखेची राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर माहिती गाेळा करण्यासाठी मदत हाेणार आहे. विविध प्रकारच्या सार्वजनिक सेवा चांगल्या पद्धतीने पुरविता येतील. आधार कार्डप्रमाणेच जन्म आणि मृत्यू  प्रमाणपत्राचा वापर हाेईल. 

डिजिटल प्रमाणपत्रे - नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपातही मिळतील. सध्या त्यांची छापील प्रत मिळते. डिजिटल प्रक्रियेमुळे काम लवकर हाेईल.या कामांसाठी वापर- शाळेत प्रवेश, मतदार नाेंदणी, वाहनचालक परवाना, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट बनविणे, सरकारी नाेकरी, आधार नाेंदणी.

टॅग्स :Indiaभारत