शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Bird Flu death: दिल्ली हादरली! बर्ड फ्ल्यूमुळे 11 वर्षांच्या मुलाचा एम्समध्ये मृत्यू; नर्स, डॉक्टर आयसोलेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 21:55 IST

Bird Flu death in Delhi AIIMS: बर्ड फ्ल्यूमुळे या वर्षी झालेला हा पहिला मृत्यू आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

देशात कोरोनाची महामारी सुरु असताना बर्ड फ्ल्यूने चिंतेत भर टाकली आहे. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये H5N1 विषाणूची लागणा झालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एम्समधील सर्व डॉक्टर, नर्स यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. (11 year old boy died, infected with Bird flu H5N1, treatment in Aiims hospital.)

बर्ड फ्ल्यूमुळे या वर्षी झालेला हा पहिला मृत्यू आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाची दुसरी लाट दिल्लीत कमी झाली आहे. देशात तिसऱ्या लाटेचा अंदाज लावला जात आहे. अशावेळी अचानक बर्ड फ्ल्यूचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. या रुग्णाचा मृत्यू झाल्याने एम्सहॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स आदी स्टाफ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे. (The staff at AIIMS-Delhi has been placed in isolation after an 11-year-old boy succumbed to bird flu (Avian Influenza) at the facility on Tuesday.)

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्ली