शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

बीरभूम : ७० जणांनी बेदम मारहाण करून घरे पेटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:52 IST

सीबीआयकडून गुन्हे, २१ जणांवर आराेप

काेलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी धक्कादायक माहिती समाेर आली आहे. सुमारे ७० ते ८० जणांच्या जमावाने ८ जणांना बेदम मारहाण करून घरांमध्ये बंद केले आणि घरे पेटविल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने २१ जणांविराेधात गुन्हे दाखल केले असून, त्यात बहुतांश आराेपी हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

बीरभूमच्या बाेगतुई गावात ८ जणांना जिवंत जाळण्यात आले हाेते. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह आढळलेल्या घराची तपासणी केली हाेती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पथकाने आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून काही जणांची चाैकशी केली. याप्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले. हिंसाचाराची सीबीआयमार्फत चाैकशी करण्याचे आदेश काेलकाता उच्च न्यायालयाने दिले हाेते. 

मृतांना जाळण्यापूर्वी केली हाेती मारहाणफाॅरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ८ जणांना जिवंत जाळण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली हाेती. जळालेल्या घरांमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच मृतदेहांवर मारहाण आणि धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या जखमा दिसून आल्या. आग लावण्यासाठी पेट्राेल बाॅम्बचा वापर करण्यात आला हाेता. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालfireआगPoliceपोलिस