शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विप्लव देव यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 13:59 IST

25 वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत. देव यांनी आज आगरतळा येथे झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

आगरतळा- 25 वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत. देव यांनी आज आगरतळा येथे झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी त्यांना शपथ दिली. तर जिष्णू देववर्मन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

६ मार्च रोजी राज्यपाल रॉय यांच्याकडे देव यांनी आयटीपीएफ या मित्रपक्षासह ४३ सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्रिपुरामध्ये माणिक सरकार सलग २० वर्षे मुख्यमंत्री होते. त्रिपुरा विधानसभेतील ६० जागांपैकी ५९ जागांवर झालेल्या निवडणुकीत माकपाला केवळ १६ जागा मिळाल्याने त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे तर भाजपाला ३९ जागांवर विजय मिळवता आला. ४८ वर्षांचे विप्लव देव गेली अनेक वर्षे रा. स्व. संघाशी संबंधीत आहेत.

 

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018north eastईशान्य भारतIndiaभारत