भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड (सिडीसाठी)

By Admin | Updated: May 11, 2014 00:35 IST2014-05-11T00:35:31+5:302014-05-11T00:35:31+5:30

--इन्फ ो--

Biman Pagare's Extraordinary Attack (for Sidi) | भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड (सिडीसाठी)

भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड (सिडीसाठी)

--
न्फ ो--
मयत भीम पगारे सराईत गुन्हेगार
टोळक्यांनी हत्त्या केलेला भीम पगारे हा सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांत नोंद आहे़ त्याच्यावर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात खून, हाणामारी, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत़ पोलीस आयुक्तालयाने त्याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यास नाशिक जिल्‘ातून तडीपारही केले होते़ मात्र तरीही तो शहरातच ठाण मांडून होता़

फ ोटो :- १० पीएचएमए
मयत भीम पगारे

Web Title: Biman Pagare's Extraordinary Attack (for Sidi)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.