शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या 500 रुपयांच्या फोटोवर लिलावात लागली कोट्यवधीची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 15:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे. त्यामध्ये केवळ 500 रुपये प्राथमिक किंमत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटोवर तब्बल ओक कोटी रुपयांची बोली लागली. 

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे. त्यामध्ये केवळ 500 रुपये प्राथमिक किंमत असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या एका फोटोवर तब्बल ओक कोटी रुपयांची बोली लागली. गेल्या सहा महिन्यांमध्ये देशाच्या विविध भागांत केलेल्या दौऱ्यांदरम्यान नरेंद्र मोदी यांना विविध भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या वस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे.  यामध्ये गुजरातीमध्ये संदेश लिहिलेल्या  मोदींच्या एका फोटोला एक कोटी रुपये एवढी किंमत मिळाली. तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मोदींना दिलेल्या रुपेरी कलशाची बेसप्राइज 18 हजार रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, या रुपेरी कलशालवरही ओक कोटी रुपयांची बोली लागली. मोदींना भेटवस्तू मणून मिळालेल्या या वस्तूंचा लिलाव 14 सप्टेंबरला सुरू झाला असून, तो 3 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या लिलावामध्ये  2 हजार 772 वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंसाठी 200 ते 2 लाख रुपयांपर्यंत आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतprime ministerपंतप्रधान