शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! भावाचा बहिणीवर जडला जीव; मंदिरात केलं लग्न, तरुणी 4 महिन्यांची गर्भवती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 09:43 IST

चुलत भाऊ-बहिणीने गावातील एका मंदिरात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बिहारमधील वैशाली येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. भाऊ-बहीण एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. मंदिरात लग्न करून त्यांनी आता संसार थाटल्याने कुटुंबीय देखील हैराण झाले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र फक्त याच लग्नाची चर्चा रंगली आहे. 

चुलत भाऊ-बहिणीने गावातील एका मंदिरात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही घटना भगवानपूर प्रखंड येथील एका गावामध्ये घडली आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी गावातील मंदिरात लग्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाआधीच ही तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे. गावामध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

गेल्या 3 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, या भाऊ-बहिणीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. यांच्या लग्नाबद्दल कळताच त्यांच्या घरासमोर गावकरी जमा झाले. लग्नानंतर दोन्ही कुटुंबामध्ये थोडा वेळ तणावाचं वातावरण आहे. आता मुलीचं कुटुंब या लग्नाला परवानगी देणार की नाही याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. दोघांची घरंही जवळपास आहेत. आणि नात्यात दोघेही चुलत भाऊ-बहीण आहेत. बुधवारी सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

चुलत बहिणीसोबत लग्न केल्यामुळे गावात मोठी चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात सिंदूर घेऊन बहिणीच्या भांगेत भरताना दिसत आहे. यानंतर खिशातून मंगळसूत्र काढतो आणि मुलीच्या गळ्यात घालतो. हे सर्व विधी करताना तरुणाने व्हिडीओ केला असून तो स्वत:च व्हायरल केला आहे. गावकऱ्यांना कळताच त्यांच्या घऱाबाहेर गर्दी जमा झाली. आपल्या चुलत बहिणीसोबत लग्न केल्यामुळे गावात मोठी चर्चा सुरू झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न