शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 15:15 IST

Bihar Unlock 4: देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमधील जनतेलाही अनलॉक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पाटणा - देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Bihar Unlock 4) बिहारमधील जनतेलाही अनलॉक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Coronavirus Unlock ) बिहारमधील नितीश कुमार सरकारने अनलॉक ४ अंतर्गत शाळा-कॉलेजसह अन्य संस्थांना उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Schools and colleges will start functioning in the state from Wednesday, a big decision of the state government)

सोमवारी अनलॉक ४ बाबत माहिती देताना नितीश कुमार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, कोरोनाच्या सद्यस्थितीची समीक्षा केल्यानंतर राज्यातील सरकारी आणि बिगर सरकारी कार्यालयांना उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या कार्यालयांमध्ये केवळ लसीकरण घेतलेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

दरम्यान बिहार सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना ११वी आणि १२वीच्या वर्गांसह, कॉलेज, टेक्निकल इंस्टिट्युट आमि सरकारी प्रशिक्षण संस्थां ५० टक्के उपस्थितीसह उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय रेस्टॉरंट आणि अन्नपदार्थांची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रेस्टॉरंट्स आणि खाण्याच्या दुकानांमध्ये दुकानांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश घेता येणार आहे.  

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकBiharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्या