शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 13:09 IST

पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाइसजेट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे.

पाटणा: बिहारची राजधानी पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात आग लागल्याने ही लँडिंग करण्यात आली. दिल्लीला जाणारे हे विमान पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर उतरवण्यात आले. या विमानात 185 प्रवासी होते, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने पाटणाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी 12.10 वाजता उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच या विमानाच्या पंख्याला आग लागली. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या विमानाच्या पंख्याला आग लागल्याचे लोकांनी खालून पाहिले. खालून लोकांनी आग पाहिलीविमानाच्या पंख्यातून ज्वाळा निघताना लोकांनी पाहिले. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पाटणा पोलिसांना दिली. यानंतर या घटनेची माहिती विमानतळावर देण्यात आली. त्यानंतर हे विमान परत आणण्यात आले. हे विमान बिहटा एअरफोर्सवर उतरवण्याचे आधी ठरले होते, पण नंतर हे विमान पटनाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले.चौकशी सुरूदरम्यान, पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, 'विमानाच्या पंख्याला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी जिल्हा आणि विमानतळ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर तात्काळ दिल्लीला जाणारे हे विमान परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व 185 प्रवासी सुखरूप आहेत. या तांत्रिक बिघाडामागचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.'

टॅग्स :airplaneविमानfireआगBiharबिहारpatna-sahib-pcपटना साहिब