शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अरे तस्करी करताय की मस्करी? कारवर भाजपचा बोर्ड लावून दारू घेऊन निघाले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 19:00 IST

पोलिसांकडून कार जप्त; दोघांना अटक; नसलेल्या जिल्ह्याचा बोर्ड लावल्यानं तस्कर फसले

वैशाली: बिहारमधील वैशाली जिल्ह्यात पोलिसांनी शनिवारी लॉकडाऊनदरम्यान एका कारवर कारवाई केली आहे. पोलिसांनी दारुची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कारदेखील जप्त केली आहे. जिल्ह्यातील गंगा पूल ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. महात्मा गांधी सेतूजवळ वाहनांची तपासणी सुरू असल्यानं कार अडवण्यात आली. त्यावर लावण्यात आलेला भारतीय जनता पक्षाचा बोर्ड पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला, ७ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतरचा थरारक अनुभव सांगितलापोलिसांनी तपासणीसाठी रोखलेल्या कारवर भाजप माजी जिल्हा अध्यक्ष, बाढ असा बोर्ड होता. हा बोर्ड पाहून पोलिसांना संशय आला. या कारवर कोरोना आपत्कालीन सेवा असं स्टिकरदेखील होतं. पोलिसांनी कारची झडती घेतल्यावर त्यात १५ कार्टन विदेशी मद्य आढळून आलं. पोलिसांनी कारमधील दोघांना अटक केली. त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.हृदयद्रावक! ९ वर्षांनी घरी पाळणा हलला; पण अवघ्या १५ दिवसांत आई-वडिलांचा कोरोनानं मृत्यूभाजप माजी जिल्हा अध्यक्ष असा बोर्ड लावण्यात आलेली कार संशयास्पद वाटल्यानं तिची झडती घेण्यात आल्याची माहिती हाजीपूरचे एसडीपीओ राघव दयाळ यांनी दिली. 'बिहारमध्ये बाढ नावाचा जिल्हाच नाही. बाढ नावाचं शहर आहे. बाढ हा पाटणा जिल्ह्याचा उपविभाग आहे. तो जिल्हा नाही. त्यामुळे तस्करींना लावलेला बोर्ड चुकीचा होता. यावरून संशय आल्यानं कारची झडती घेतली. त्यात १५ कार्टन मद्य सापडलं. कारमध्ये असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे,' असं राघव दयाळ यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा