शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर उलथापालथ होणार; नितीशकुमार पुन्हा मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:38 IST

तेजस्वी यादव यांनी केलाय दावा; पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न

एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते हा निर्णय घेणार आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा हे लोक शिवीगाळ करायचे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, म्हणूनच भाजपला संविधानाचा तिरस्कार आहे, असे ते म्हणाले.

लेकीसाठी लालू यादव उतरले प्रचारात

सातव्या टप्प्यात बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी पाटलीपुत्र ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. येथे लालू यादव यांनी त्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांना उमेदवारी दिली आहे. मीसा भारती यांचा विजय निश्चित करण्यासाठी लालू यादव यांनी स्वतः प्रचाराला सुरुवात केली आहे. लालू यादव मंगळवारी मीसा यांच्यासाठी मते मागण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे भाकीत केले.

४ जून रोजी इंडियाचे सरकार येणार

नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद जाणे निश्चित असल्याचे लालू यादव म्हणाले. ते म्हणाले की, देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही अवतार आहोत, असे मोदी सांगत आहेत, पण ४ जून रोजी निकालानंतर नेमके काय ते कळेल.

दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलेले लालू यादव आज मुस्लीम समाजाची सर्वांत मोठी इमारत शरिया येथे पोहोचले. यावेळी खानकाहमध्ये लालू यादव आणि पीर साहेब यांच्यात दीर्घ संवाद झाला. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादव