शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Political Crisis : नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:32 IST

नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकारी निवासस्थान सोडून लालू प्रसाद यादव यांच्या शेजारच्या बंगल्यात राहावयास गेले तेव्हापासून दोघांत दृढ सलोखा झाला. त्याची निष्पत्ती मंगळवारी नवीन राजकीय समीकरणांतून दिसून आली. अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लालुंसोबत पुन्हा मैत्री करण्याची गरज नितीश कुमार यांना पडली. एकीकडे महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आलं असलं तरी बिहारमध्ये मात्र नितीश कुमारांनी राजदचा हात धरत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

बुधवारी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे राजभवनावर पोहोचले. या ठिकाणी राज्यपाल फगू चौहान यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिवी. तर तेजस्वी यादव यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमत्रिपदी विराजमान झाले आहेत. शपथविधी सोहळ्याला राबडी देवी, तेजप्रताप यादव, जीनत रामन मांझी हेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच लवकरच विधानसभेचं अधिवेशन बोलावलं जाणार असल्याचं सांगितलं. शिवाय त्यांनी मंत्र्यांचेही शपथविधी लवकरच होतील. वेळ आल्यावर जनतेला सर्वकाही सांगू, भाजपसोबत गेल्यानंतर आपल्या जागा कमी झाल्या, अशी प्रतिक्रियाही दिली.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव