शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुडगूस घालणाऱ्या आणखी पोलीस कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 16:15 IST

पोलीस मुख्यालय आणखी 70 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे. 

पटना : गेल्या आठवड्यात बिहारमधील पटना पोलीस लाइनमध्ये गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली 175 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयाने निलंबित केले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. याप्रकरणी पोलीस मुख्यालय आणखी 70 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे. 

या पोलीस कर्मचाऱ्यांनाही लवकरच निलंबित करण्याची तयारी सुरु आहे. पोलीस लाइनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे गोंधळ घालणाऱ्या 175 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये आणखी 70 पोलीस कर्मचाऱ्यांचा गोंधळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ज्या प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात बुद्धा कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांना अटक करण्यासाठी लवकरात लवकर वॉरंट जारी केले जाणार आहे. याप्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम चौकशी समिती करत आहे, अशी माहिती पटना एसएसपी मनु महाराज यांनी दिली.

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील नाराजीचा उद्रेक झाल्याने बिहारमध्ये जवळपास 400 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला होता. प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी सविता पाठकचा मृत्यू झाल्याने हे सर्वजण नाराज होते. सविताला डेंग्यू झाला असतानाही वरिष्ठांनी तिला सुट्टी देण्यास नकार दिला. संतापलेल्या प्रशिक्षणार्थींनी डीएसपी मोहम्मद मसहलुद्दीन यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झालेले ग्रामीण एसपी, शहर एसपी तसंच डीसीपींशी वाद घालत त्यांच्याशीही गैरवर्तवणूक केली.

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहार