शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या सूचनेवर नितीश कुमार जोरात हसले, म्हणाले - काही लोक तर काय-काय बोलत राहतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 00:27 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केजरीवाल यांच्या या विधानासंदर्भात विचारले असता, ते जोरात हसले आणि म्हणाले...

भारतीय चलनी नोटांवर ‘लक्ष्मी आणि गणपती’ यांचा फोटो लावण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली. यानंतर,  देशभरात गदारोळ सुरू झाला. केजरीवाल यांच्या या मागणीकडे हिंदू व्होट बँकेचे राजकारण म्हणून पाहिले जात आहे. केजरीवाल म्हणाले, भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच लक्ष्मी आणि गणपतीचा फोटोही असायला हवा. यामुळे, घसरत चाललेली अर्थव्यवस्था सांभाळण्यास मदत होईल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केजरीवाल यांच्या या विधानासंदर्भात विचारले असता, ते जोरात हसले आणि म्हणाले, 'काही लोक तर काय-काय बोलत राहतात.' नितीश कुमार यांचया या कृतीतून, त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या या विधानाकडे पार दुर्लक्ष केले आणि त्यावर बोलणे टाळले, असे म्हटले जाऊ शकते. सध्या नितीश कुमार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. 

मात्र, त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात आतापर्यंत अरविंद केजरीवाल दिसून आलेले नाहीत. तसेच, अरविंद केजरीवाल हे विरोधकांच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असाच अंदाज सध्या क्यक्त केला जात आहे. 

तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी इंडोनेशियातील चलनी नोटांचे उदाहरण देत, तेथे मुस्लीम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. असे असतानाही तेथील नोटांवर लक्ष्मी आणि गणपतींचा फोटो लावला जातो. जर तेथे असे होऊ शकते, तर भारतात का नाही, असेही म्हटले होते.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी