शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

आयफोन ते कार...प्रेयसीला 20 लाखांचे गिफ्ट दिले; आता तिने नंबर ब्लॉक केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 15:47 IST

आता तरुणाने पोलिसांना मध्यस्थीचे आवाहन केले आहे.

Muzaffarpur News: प्रेमामध्ये पडलेले जोडपे आपल्या साथीदारासाठी कीहीही करायला तयार होतात. खासकरुन प्रियकर आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी महागड्या भेटवस्तू देतो. पण, महागड्या भेटवस्तू देणे मुझफ्फरपूरमधील एका तरुणाला चांगलेच भोवले. मुझफ्फरपूरमधील एका तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपबीती सांगितली. त्याने आपल्या प्रेयसीला आयफोन, कारसह 20 लाख रुपयांच्या अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. आता हे सर्व घेतल्यानंतर तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आहे.

प्रियकराने पोलिसांकडे मदत मागितलीमिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण जिल्ह्यातील मुशहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्याची प्रेयसी शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसबंध होते. त्याने प्रेयसीला लाखो रुपयांच्या विविध भेटवस्तू दिल्या. विशेष म्हणजे, तो आजही चक्क कर्ज काढून दिलेल्या भेटवस्तूंचा ईएमआय भरत आहे. लाखो रुपयांचे गिफ्ट भेटल्यानंतर आता त्याच्या गर्लफ्रेंडने अचानक त्याचा नंबर ब्लॉक केला आहे. 

ती फोन उचलत नाहीयेअस्वस्थ झालेल्या प्रियकराने पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. प्रियकराने पोलिसांना सांगितले की, तो सध्या जिल्ह्यातील एका बीएड कॉलेजमध्ये अकाउंट्स विभागात काम करतो, तर त्याची गर्लफ्रेंड राज्याच्या आरोग्य विभागात, पाटणामध्ये कंत्राटी काम करते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तिने याचा फोन ब्लॉक केला आहे. आता याप्रकरणी त्याने पोलिसांकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBiharबिहारPoliceपोलिसJara hatkeजरा हटके