बिहार/ लालूप्रसाद यादव/ कोट
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:09+5:302015-02-10T00:56:09+5:30
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी. पडद्यामागे राहून पाठिंब्याची भाषा करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मांझींची भाषा बदलली आहे. बिहारमधील घडामोडीमागे भाजप असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येते.

बिहार/ लालूप्रसाद यादव/ कोट
ब हारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी. पडद्यामागे राहून पाठिंब्याची भाषा करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मांझींची भाषा बदलली आहे. बिहारमधील घडामोडीमागे भाजप असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येते.- लालूप्रसाद यादवराजदचे अध्यक्ष.