शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"रामदेव बाबांचं 'लष्कर'शी कनेक्शन, तर मोदींना पाकिस्तानची भीती..."; जदयू नेत्याचं खळबळजनक विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:39 IST

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे जदयूचे नेते गुलाम रसू बलियावी यांच्या आणखी एका विधानानं खळबळ उडाली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे जदयूचे नेते गुलाम रसू बलियावी यांच्या आणखी एका विधानानं खळबळ उडाली आहे. बिहारमधील नवादा येथे जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गुलाम रसूल बलियावी यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे म्हटले आहे. नवादा येथे मार्कजी इदारा-ए-शरियाने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना रसूल बलियावी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी बाबा रामदेव आणि बाबा बागेश्वर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

बाबा रामदेव हे भारतीय नाहीत, त्यांचे पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे, असं विधान रसूल बलियावी यांनी केलं आहे. बाबांकडे एवढी संपत्ती कुठून आली, याचा तपास व्हायला हवा, असे बलियावी म्हणाले. दुसरीकडे, बाबा बागेश्वरबाबत यांच्यावर टीका करताना चांगले कपडे घालून आणि मेकअप करून कोणीही आपल्या देशाची दिशाभूल करू शकत नाही, असं बलियावी म्हणाले. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत बोलणाऱ्या बाबा बागेश्वर यांच्या वक्तव्यावर बलियावी म्हणाले की, "तो कोण आहे, काय आहे हे मला माहीत नाही. आम्हाला त्याबद्दल माहिती नाही. पण, आपल्याला देशाची घटना आणि न्यायालय माहीत आहे आणि अशा तोतयागिरी करणाऱ्यांना आपल्या देशात स्थान नाही"

सैन्यात मुस्लिमांना ३० टक्के स्थान द्यावंबलियावी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला उत्तर देण्याची भीती वाटत असेल तर लष्करात ३० टक्के मुस्लिमांना स्थान द्यावं. पाकिस्तान मग कधीच भारताला डोळे दाखवणार नाही. जेव्हा पाकिस्तान भारताला क्षेपणास्त्रे दाखवत होता, तेव्हा नागपूरचे एकही बाबा उत्तर द्यायला आले नव्हते, तर फक्त एका मुस्लिमाचा मुलगा पुढे आला होता, ज्याचे नाव होते एपीजे अब्दुल कलाम. त्यांनीच पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं", असं रसूल बलियावी म्हणाले. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदी