शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! रेल्वे स्टेशनवर आढळले 34 मानवी सांगाडे आणि 16 कवट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 11:59 IST

छपरा रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देछपरा रेल्वे स्टेशनवर आढळले 34 मानवी सांगाडेतंत्रमंत्रसाठी सांगाड्यांचा पुरवठा होत असल्याचा संशय संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, साथीदारांचा शोध सुरू

पाटणा : छपरा रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तनवीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, छपरा जंक्शनहून अटक करण्यात आलेल्या संजय प्रसाद (वय 29 वर्ष) नावाच्या व्यक्तीकडून मानवी सांगाडे ताब्यात घेण्यात आले आहेत. अहमद यांनी सांगितले की, प्रसादकडून 16 कवट्या आणि 34 सांगाडे जप्त करण्यात आले. याशिवाय त्याच्याकडून भुतानचे चलन, वेगवेगळ्या देशांतील एटीएम कार्ड आणि एक परदेशी सिम कार्डदेखील जप्त करण्यात आले आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असताना संजय प्रसादनं सांगितले की, उत्तर प्रदेशातील बलिया येथून त्यानं सांगाडे विकत घेतले आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीहून भुतानच्या दिशेनं तो प्रवास करत होता. वेगवेगळ्या देशांमध्ये तंत्रमंत्रासाठी मानवी सांगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या टोळीत संजय प्रसादचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी संजयची कारागृहात पाठवणी केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.  

काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातील एका घरामध्ये पोलिसांना 18 मानवी सांगाडे आढळले होते. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी